राजयोग फाउंडेशन चे अध्यक्ष माजी नगर सेवक आदरणीय शुभमजी धूत यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त फराळ वाटप कार्यक्रमातील फराळ हा अनाथ,बेघरांच्या मुखात जावा या उद्देशाने जिव्हाळा परिवाराला सरांच्या टीमच्या माध्यमातून फराळ देण्यात आला.
जिव्हाळा परिवारा कडून शुभमजी धूत आणि राजयोग फाउंडेशन च्या सर्व टीमचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद.


