- पत्रकार बांधवांसाठी दिवाळीचा ‘स्नेहबंध’!
राज्य मुस्लिम खाटीक समाजाकडून ‘पत्रकार’ मित्रांना दिवाळी भेट!
बीड (शासकीय विश्रामगृह): राज्य मुस्लिम खाटीक समाजाने बीड येथील पत्रकार बांधवांप्रति कृतज्ञता व्यक्त करत, त्यांना दिवाळीनिमित्त खास भेटवस्तू (गिफ्ट) देऊन सन्मानित केले. समाजाच्या या उपक्रमामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


