- बीडमध्ये पदवीधर मतदार नोंदणी जनजागृती अभियानास पदवीधरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
- मुज्तबा खान, प्रा.अमर शेख ॲड. इलियास इनामदार, प्रा.जावेद पाशा यांचे प्रयत्न यशस्वी
बीड ( प्रतिनिधी ) बीडमध्ये पदवीधर मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबविण्यात आले, या अभियानाचा उद्देश समाजामध्ये अनेक पदवीधर बांधव आहेत, लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ हेच मतदार असून त्याची जाणीव पदवीधर मतदारांमध्ये व्हावी तसेच पदवीधर बांधव सुशिक्षित असून त्यांना स्वतःला स्वतःचा हक्क बजावता यावा, पदवीधरांची ताकद दिसावी, पदवीधर यांचे प्रश्न मांडणारा योग्य प्रतिनिधी विधान परिषदेच्या सभागृहात पाठविता यावा, यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे.
यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्तरावर कायम पदवीधरांचे प्रश्न सोडवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पदवीधर संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक अमर शेख यांच्या पुढाकाराने व मिलिया कॉलेजचे निवृत्त मुख्याध्यापक तथा उर्दू शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मुज्तबा अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसेना संघटनेचे अध्यक्ष तथा शैक्षणिक चळवळीतील नेते ऍडव्होकेट प्राध्यापक इलियास इनामदार व पत्रकार तथा मिल्लीया कॉलेजचे प्राध्यापक जावेद पाशा आणि शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अयाज कागज़ी सर यांच्या सहकार्याने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी साठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानास शहरातील पदवीधर बांधवांनी प्रचंड प्रतिसाद देत हे अभियान यशस्वी केले. या जनजागृती अभियानास जवळपास 500 ते 600 पदवीधर बांधवांनी मतदार नोंदणीचे फॉर्म भरून घेतले तसेच त्यांना सदरील फॉर्म तहसील कार्यालयाकडे दाखल करण्यासाठी सांगण्यात आले,
यावेळी ज्येष्ठ नेते माईन मास्टर, माजी उपनगराध्यक्ष फारुख पटेल, दैनिक तामीर चे संपादक काझी मगदूम, लोकमत टाइम्सचे सी. आर. पटेल, समाजसेवक मुसाखान, निवृत्त तहसीलदार शेख कलीम, उपशिक्षणाधिकारी खतीब सर, माजी नगरसेवक मसी भाई ज्येष्ठ नेते सलाम सेठ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अखील शेख, काँग्रेस नेते गणेश बजगुडे पाटील, एडवोकेट महेश धांडे, निवृत्ती इंजिनिअर गफार खान, शेख रफिक सर, शेख पाशाभाई, शिराज सिद्दिकी, शेख सलीम, बदियोद्दिन इनामदार, शेख समीर, यकीन सर, काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे सलीम भाई, यांच्यासह असंख्य पदवीधर बांधवांनी उपस्थिती लावून पदवीधर मतदार नोंदणी जनजागृती अभियानास भरभरून पाठिंबा देत हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. पदवीधरांनी जागरूक राहून पदवीधरांनी जास्तीत जास्त प्रमाणात नाव नोंदणी करावी असे आवाहन मुज्तबा खान, प्रा.अमर शेख ॲड. प्रा. इलियास इनामदार, प्रा.जावेद पाशा यांनी केले आहे.
आपला
ॲड. प्रा. इलियास इनामदार
अध्यक्ष लोकसेना संघटना
- प्रति,
मा. संपादक साहेब,
दैनिक…………
आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्धिस द्यावी ही विनंती.
पदवीधर मतदार नोंदणी जनजागृती अभियानास पदवीधरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मुज्तबा खान, प्रा.अमर शेख ॲड. इलियास इनामदार, प्रा.जावेद पाशा यांचे प्रयत्न यशस्वी