एशिया न्यूज बीड

अल्पसंख्यांकांच्या मागणीला यश खुर्शीद आलम यांनी मानले आभार,* *जिल्हाधिकारी साहेब तीन महिन्याला अल्पसंख्याकांची बैठक घेणार,*

अल्पसंख्यांकांच्या मागणीला यश खुर्शीद आलम यांनी मानले आभार,*  *जिल्हाधिकारी साहेब तीन महिन्याला अल्पसंख्याकांची बैठक घेणार,*

*अल्पसंख्यांकांच्या मागणीला यश खुर्शीद आलम यांनी मानले आभार,*

*जिल्हाधिकारी साहेब तीन महिन्याला अल्पसंख्याकांची बैठक घेणार,*

बीड (प्रतिनिधी) १८ डिसेंबर हे अल्पसंख्याकांच्या हक्काचे दिवस म्हणून साजरा केला जातो, याच निमित्ताने आज १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिवसानिमित्त बीड मा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजित करण्यात आले होते यावेळी खुर्शीद आलम यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अल्पसंख्याक समाजातील सामाजिक, शैक्षणिक व अल्पसंख्याक भागाच्या विविध समस्या आणि विकास कामा बाबत मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांच्याकडे मागण्या केल्या तसेच दर तीन महिन्यांला अल्पसंख्यांकाची बैठक घेण्याची मागणी केली, यावेळी अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी म्हणून शेख इर्शाद भाई, काजी मुजिबुरहेमान,गोपाळ धरे, डॉ.इमरान सर, जे.टी.साळवे, शेख वजीर, फिरदोस सर, रियाज सिद्दिकी, हनिफ खान, खतीब सर यांच्यासह आदी मान्यवरांनी अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या मांडल्या, विशेष म्हणजे दर १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या बैठके घेऊन फक्त फार्मूलेटीया केल्या जात होत्या पण यावेळी बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन साहेबांनी नियोजन बद्ध अशी बैठक घेऊन सर्व मान्यवरांच्या मागण्यां लक्षपुर्वक ऐकून घेतल्या आणि दर तीन महिन्यांला अल्पसंख्यांकाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे या बद्दल सर्व अल्पसंख्याक समाजाच्या वतीने खुर्शीद आलम यांनी कर्तव्येदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासह सर्व कार्यालयचे वरीष्ठ व कनिष्ठ अधिकारींयाचे विशेष आभार मानले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *