एशिया न्यूज बीड

तरुणांनी ठानले तरच यशाचे शिखरावर पोहोचता येतो- गटनेते खुर्शीद आलम,* *मुजम्मिल यांची ‘डेप्युटी इंजिनियर’ पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार* 

तरुणांनी ठानले तरच यशाचे शिखरावर पोहोचता येतो- गटनेते खुर्शीद आलम,*  *मुजम्मिल यांची ‘डेप्युटी इंजिनियर’ पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार* 

*तरुणांनी ठानले तरच यशाचे शिखरावर पोहोचता येतो- गटनेते खुर्शीद आलम,*

*मुजम्मिल यांची ‘डेप्युटी इंजिनियर’ पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार*

[बीड], प्रतिनिधी:

अत्यंत जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर मोमीन मुजम्मिल यांनी घवघवीत यश संपादन करत बीड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात ‘डेप्युटी इंजिनियर’ (उपअभियंता) म्हणून बढती मिळवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गटनेतील खुर्शीद आलम साहेब यांनी त्यांचा भव्य सत्कार केला.या सत्कार समारंभाप्रसंगी मोमीन मुजम्मिल यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बीड नगरपरिषद चे गटनेते खुर्शीद आलम साहेब, नगरसेवक शेख अफसर, मसी भाई, प्रा.अझहर अन्सारी सर, प्रा.कलाम सर, मुख्याध्यापक अलीम सर,शेख मुजीब सर, शहेबाज आलम, सैय्यद जफर,समीर भाई, आवेज अन्सारी यांच्या सह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गटनेते खुर्शीद आलम म्हणाले की तरूणांनी ठानलेच की मी विषयावर यशस्वी होऊ शकतो तरच तो यशाचे शिखरावर पोहोचतो, मोमीन मुजम्मिल यांनी शून्यातून विश्व निर्माण करत हे पद मिळवल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.”हे यश केवळ माझे नसून माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या मार्गदर्शनाचे फळ आहे. अशी प्रतिक्रिया मुजमील साहेबांनी व्यक्त केली. प्रशासकीय सेवेत काम करताना जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य राहील,” अशी भावना सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देताना सांगितले की, मुजम्मिल यांचे यश हे समाजातील इतर तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. हे कार्यक्रम मोमीन पुरा भागातील सरकारी दवाखाने समोर संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *