एशिया न्यूज बीड

आज चे मुस्लिम आरक्षण आंदोलनाला तुतारी नगरसेवकांचा पाठिंबा-गटनेते खुर्शीद आलम*

आज चे मुस्लिम आरक्षण आंदोलनाला तुतारी नगरसेवकांचा पाठिंबा-गटनेते खुर्शीद आलम*
  • *आज चे मुस्लिम आरक्षण आंदोलनाला तुतारी नगरसेवकांचा पाठिंबा-गटनेते खुर्शीद आलम*

*सर्व नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे आव्हान केले आहे,बीड (प्रतिनिधी) मुस्लिम समाज हे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे असे विविध समित्यांचे अहवाल आलेले आहेत, तत्कालीन महा विकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते तर खुद्द मा.सर्व उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजातील शैक्षणिक, व आर्थिक मागासलेलेपणा लक्षात घेऊन मुस्लिम समाजाला आरक्षण आवश्यक आहे म्हणून आरक्षण मान्य केले होते म्हणून आत्ताच्या सरकारनेही मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सर्व मुस्लीम समाजाच्या वतीने बीड येथील आयोजित 17 एप्रिल ला होणाऱ्या मुस्लिम आरक्षण मोर्चा आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार तुतारी गटाच्या सर्व नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच आरक्षण मोर्चा आंदोलनाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तुतारी गटाचे नगरसेवक अशोक काळे, नगरसेवक शेख बब्बु, नगरसेवक अक्षय जाधव, नगरसेवक शेख रर्ईस, नगरसेवक रंजीत पिंगळे, नगरसेवक अय्युब खान, नगरसेवक शेख अफसर, नगरसेवक उल्हास ग्राम, नगरसेवक मसुद खान, नगरसेवक शेख रोहिल, नगरसेवक भारत कांबळे, नगरसेवक मसी भाई, नगरसेवक मोहसीन मोमीन यांच्या वतीने बीड शहर विकास आघाडीचे गटनेते तथा शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी केले आहे*,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *