एशिया न्यूज बीड

बीड येथे १७ एप्रिल रोजी मुस्लिम आरक्षण मोर्चाला मौलाना आझाद विचार मंचाचा पाठिंबा

बीड येथे १७ एप्रिल रोजी मुस्लिम आरक्षण मोर्चाला मौलाना आझाद विचार मंचाचा पाठिंबा

*बीड येथे १७ एप्रिल रोजी मुस्लिम आरक्षण मोर्चाला मौलाना आझाद विचार मंचाचा पाठिंबा*⋅

*हजारो ची संख्या मध्ये उपस्थित रहावे कझी मुजीबूर रहमान ( मौलाना आझाद विचार मंच बीड जिल्हाध्यक्ष* )

 

बीड : येथील १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम आरक्षण मोर्चाला मौलाना आझाद विचार मंचाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. समाजातील शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण लक्षात घेऊन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मौलाना आझाद विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी कझी मुजीबूर रहमान यांनी सांगितले की, हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समाजाच्या हक्कासाठी हा लढा असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *