एशिया न्यूज बीड

राकॉंपा अजित पवार गटाने बनवलेल्या शिव शाहु फुले आंबेडकर शहर विकास आघाडीमध्ये मौलाना आज़ाद नाव का नाही? इलियास इनामदार

बीड प्रतिनिधि: बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने गटनेते फारुक़ पटेल साहेब यांची निवड झाली अभिनंदन परंतु नगरपालिका गटाला नाव दिले शिव शाहु फुले आंबेडकर शहर विकास आघाडी, खुप छान स्वागत आहे सर्व राष्ट्रपुरुषांच्या नावाने गट बनवला गेला, परंतु या गटामध्ये मौलाना आज़ाद नाव का नाही? का एकतर भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद राष्ट्रपुरुष नाही नसता तुम्ही मानत नाही का? मुस्लिम समाजाला मतापुरता वापर करण्याची सवय तुमच्यासह सर्व राजकीय पक्षांना झालेली दिसत आहे अशी खंत व आरोप लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांच्या वतीने करण्यात आले व आ. विजयसिंह पंडित साहेब, शेख मुजीब फारुक़ पटेल निजाम सरकार अमर नाईकवाडे सह सर्व राकॉंपा अजित पवार गटातील नेत्यांना लोकसेना संघटनाची मागणी आहे तात्काळ नगरपालिका बीड शहर विकास आघाडीच्या नावात दुरुस्ती करुन शिव शाहु फुले आंबेडकर आज़ाद शहर विकास आघाडी नाव देवून राष्ट्रपुरुष भारतरत्न मौलाना आज़ाद यांना न्याय देण्यात यावे नसता लोकसेना संघटना आंदोलन करणार अशी माहिती लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *