पोलीस निरीक्षक सूर्यतळ यांच्या बदलीमुळेच माजलगाव शहरात मटका गुटखा जोमात सुरू असून शहरात अनेक क्राईम चे प्रमाण वाढले आहे नवीदोद्दीन सिद्दिकी
माजलगाव शहरात श्री सूर्यतळ पोलीस निरीक्षक माजलगाव शहर पोलीस ठाणे यांची बीड येथे बदली झाल्यामुळे माजलगाव शहरात मटका व गुटखा खुलेआम सुरू असून इतर विविध क्राईमचे प्रमाण माजलगाव शहरात वाढले आहे जसे की माजलगाव शहराचे Dr.आंबेडकर चौक धारूर रोड शिवाजी महाराज चौक चुनुमा चौक व इंदिरा नगर फुलेनगर मनुर रोड व पंचायत समिती समोरचा भाग तसेच शहरातील विविध परिसरात व ग्रामीण भागात मोठे प्रमाणात खुलेआम विषबाधा गोवा बाबा राजनिवास हिरा आर एम डी डायरेक्टर असे विविध नावाचे गुटखा पाऊच पुडी पाकीटे बिनधास्तपणे काही पोलिसांना मॅनेज करून तर काही पोलिसांची दिशाभूल करून सर्रासपणे माजलगाव शहरात व ग्रामीण भागात ही विषबाधा जाणलेवा पदधार्थ किराणा दुकान टपऱ्या व इतर ठिकाणी विकले जात आहे … तसेच माजलगाव शहरात व ग्रामीण भागात बरेच मोठे प्रमाणावर
मटका नावाचा सट्टा सध्या मोबाईल वर घेतला जात आहे व तसेच बुक्की मालकांचा शहरात मटका सट्टयाच्या धंदा सर्रास खुलेआम तर आहेच परंतु सध्या एजंटच बुक्की मटका सट्टा घेत आहे तरीपण माजलगाव शहर व ग्रामीण भागाची पोलीस यंत्रणा कसल्याच प्रकारची कारवाही संबंधित मटका सट्टा चालविणाऱ्यांवर करीत नाही म्हणून दिवसा दिवस गोरगरिबांचे घर संसार उध्वस्त होऊन ,अनेक लोकांना ह्या दोन नंबरच्या मटका सट्टा मुळे कर्ज प्रकरण होऊन आत्महत्या करण्याची महिलांवर व लहान लहान मुलांवर वेळ आली आहे म्हणून संबंधित प्रशासनाने तात्काळ सर्व दोन नंबरचे धंदे शहरातील बंद करावे व समाजातील लोकांचे घर संसार उध्वस्त होण्यापासून थांबवावे व आजारापासून संरक्षण द्यावे करिता सेवेत निवेदन सादर तरी मेहरबान साहेबांनी तात्काळ या निवेदनाचे दखल घेऊन कारवाही करावी नसता माजलगाव शहरातील Dr.आंबेडकर चौक येथे मोठे प्रमाणात रस्ता रोको आंदोलन अनेक नागरिकांना व महिलांना सोबत घेऊन आपले पोलीस स्टेशन समोर महाराष्ट्र राज्य बांधकामगार सेना संघटनाच्या माजलगाव तालुका अध्यक्ष नवीदोद्दीन मुस्ताक सिद्दिकी यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात येणार याची संबंधित साहेबांनी नोंद व दखल घ्यावी


