एशिया न्यूज बीड

बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणे,* ,*संपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक,*

बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणे,* ,*संपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक,*

*बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणे,* ,*संपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक,*

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील नागरिकांच्या सोय सुविधांचे रेल्वे स्टेशन बार्शीनाका इमामपुर रोड येथे व्हावे या मागणीसाठी १८ वर्षे पासून खुर्शीद आलम लढा देत आहेत, या लढ्यासाठी बार्शीनाका रेल्वे स्टेशन बचाव कृती समितीची स्थापना करून लढा उभारलेले आहे, खासदार बजरंग बप्पा सोनवणे हे खासदार झाल्यानंतर सोनवणे यांनी विशेष लक्ष देऊन त्यांनी बार्शीनाका रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळवून दिली आहे पण अद्यापही बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे काम सुरू झाले नाहीत म्हणुन आज पुन्हा पार्श्वभूमीचे संपादक गम्मत भाऊ भंडारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर बार्शी नाका रेल्वे स्टेशन कृती समितीचे संस्थापक खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचे खा. बजरंग बप्पा सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे, निवेदनात म्हटले आहे की बीड शहरातील बार्शीनाका रेल्वे स्टेशन हेच सर्वसामान्य नागरिकांच्या सोय सुविधांचे आहेत, म्हणून बार्शीनाका रेल्वे स्टेशन बचाव कृती समितीच्या माध्यमातून बार्शीनाका रेल्वे स्टेशनसाठी संघर्ष करत आहेत, बप्पा साहेब आपण खासदार झाल्यानंतर बीड जिल्हा व बीड शहरातील नागरिकांच्या मागणीकडे विशेष लक्ष घातल्यामुळे बार्शी नाका रेल्वे स्टेशन मंजूर झाला आहे, आम्ही बीडकर आपले आभारी आहोत, पण बार्शी नाका रेल्वे स्टेशन चे काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाहीत म्हणून लोकांत संभ्रम निर्माण होत आहेत म्हणून आपण विशेष लक्ष घालून बार्शीनाका रेल्वे स्टेशन चे काम त्वरित सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच बीड ते मुंबई आणि बीड ते पुणे रेल्वे सुरू करावे अशी मागणी बार्शीनाका रेल्वे स्टेशन बचाव कृती समितीच्या वतीने पार्श्वभूमी चे संपादक गम्मत भाऊ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली तर कृती समितीचे संस्थापक का.अध्यक्ष खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे, यावेळी बार्शी नाका रेल्वे स्टेशन बचाव करतील समितीचे ॲड.देविदास गोस्वामी साहेब, ॲड. चित्रभुज साहेब, सभापती संजय उडान, गोरख शिंघन, नितीन जायभाय, कुणाल पायाळ,शाम मार्कंडे, महेश शिंगण, मोमीन शहेबाज, सतिश जाधव, पाशा शेख, सोनु सौदागर व इतर मान्यवर उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *