एशिया न्यूज बीड

कंकालेश्वर विद्यालय पेठ बीड येथे पालक मेलावा उत्साहात संपन्न

कंकालेश्वर विद्यालय पेठ बीड येथे पालक मेलावा उत्साहात संपन्न

कंकालेश्वर विद्यालय पेठ बीड येथे पालक मेलावा उत्साहात संपन्न

बीड 

शहरातील पेठ बीड येथिल नामांकित कनकालेश्वर विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 चा पालक मेलावा उत्साही आणि आनंददायि वातावरणात संपन्न झाला 

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोल्हार सर , शिक्षक शिक्षिका यानी प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर आणि पालकांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले 

या वेली स्कूल कमिटी चे अध्यक्ष श्री रतन सेठ चौरे, डॉ लक्ष्मण जाधव, भागवत गायकवाड़, फारूख सय्यद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते 

या वेली कंकालेश्वर विद्यालया चे माजी विद्यार्थी, रयत मंच चे फारूख सय्यद यानी विचार मांडताना संगीतले की, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कमवा आणि शिका हा केवल एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देनारा विचार आहे त्यानी आपल्या कार्यतुन हा विचार प्रत्यक्षत उतरूवुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे

विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठवावे ,अपयशाला घाबरुन जाऊ नये संघर्षतुन पुढे जावे असे आवाहन त्यानी केले

हौसला हो अगर बुलंद तो अखबार बेचनेवाला बच्चा भी डॉ ए पी जे कलाम बन सकता है या विचारा चा उल्लेख करत त्यानी विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपति डॉ ए पी जे कलाम यांच्या जीवनातुन प्रेरणा 

घेनयाचे आवाहन त्यानी केले 

पालकाना संबोधित करताना श्री सय्यद महनाले की, मुलाना महागडया वस्तु देनयापेक्षा त्याना वेल दया, संवाद दया आणि विश्वास दया त्यांच्या अड़चनी समजून घया आणि शालेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी व्हा 

पालकांचा सहभाग वाढ़ला तर शालेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची प्रगती निश्चितच अधिक चांगली होइल असा विश्वास त्यानी व्यक्त केला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालया चे शिक्षक श्री जाधव व्ही व्ही यानी केले

आपल्या मनोगतात त्यानी संगीतले की विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असुन आर्टिफिशियल इंटलीजेंस A I विविध स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्ता वाढ़ीसाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत 

कार्यक्रमच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यानी प्रयत्न केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *