एशिया न्यूज बीड

अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात मा. सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल  शासनाने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा यासाठी राष्ट्रपती पंतप्रधान यांना निवेदन  राज्य देशपातळीवर मोठे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार  समिती निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार

अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात मा. सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल   शासनाने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा यासाठी राष्ट्रपती पंतप्रधान यांना निवेदन   राज्य देशपातळीवर मोठे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार   समिती निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार

अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणा-या अन्याय अत्याचार विरोधात मा. सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल 

शासनाने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा यासाठी राष्ट्रपती पंतप्रधान यांना निवेदन 

राज्य देशपातळीवर मोठे आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार 

समिती निमंत्रक ॲड. प्रा. इलियास इनामदार

 

बीड प्रतिनिधि: शासनाने राज्यात व देश पातळीवर अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवून अल्पसंख्याक समाजाला विशेष करुन मुस्लिम समाजाचे जातीय दंगली हेटस्पिच मॉबलिचींग बुलडोजर कार्यवाही धार्मिक स्थळांवर हल्ले सोशलमीडियाच्या माध्यमाने उलटसुलट वक्तव्य करणे शैक्षणिक धार्मिक शिक्षण संस्थांना टारगेट करणे अशा अनेक

समस्यांपासुन संरक्षण व्हावे याकरिता अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने मा. सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्याची पोहोच पावती मिळालेली आहे तसेच देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री अल्पसंख्याक मंत्री राष्ट्रीय मानव अधिकार आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांना निवेदन देवून अल्पसंख्याक समाजाचे संरक्षण करण्याची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून पण या निवेदनाची दखल घेत पोहोच पावती पाठविण्यात आली आहे यामुळे राज्य शासनासोबत केंद्र शासनाकडे अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवण्याचा विषय सरकारी दफ्तरी नोंद झाल्याने हा अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचा खुप मोठा विजय आहे अशी माहिती समिती निमंत्रक प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

 

       काल संध्याकाळी समितीची संपर्क कार्यालया मध्ये शेख मुसा सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीमध्ये आंदोलनाचा विषय केंद्र सरकारच्या दफ्तरी नोंद झाल्याने सर्वांना शुभेच्छा देवून आनंदोत्सव साजरा करुन पुढील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यात आली आहे लवकरच तशी घोषणा पत्रकार परिषदे मार्फत करण्यात येणार आहे अशी माहिती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. बैठकीला मुजतबा अहमद खान मौलाना मैनु साहेब मुशीर इनामदार खदीरुज्जमा पठाण अरफात खान शेख वजीर सर शेख मैनू सय्यद सलमान समीर सरकार ॲड. मोमीन अखील सलीम खान शेख ऐतेशाम सय्यद नबीलुज्जमा गुड्डू चाऊस डॉ. मोसीन सर आबेद कादरी इमरान शिकलगार सय्यद आबेद अब्दुल बारी इमरान सलमान खान मोमीन वाजेद पाशा भाई साद खान अंज़र पटेल तलहा काजी इमरान इनामदार प्रा. जावेद पाशा प्रा. रफिक बागवान काजी माजेद सर डॉ. इद्रिस हाशमी हनीफ खान इत्यादी बैठीला हजर होते सर्वांचे आभार मुशीर इनामदार व अरफात खान यांनी मानले.                 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *