एशिया न्यूज बीड

ओबीसी मागासवर्गीय बहुजन अल्पसंख्याक समाज भिमकन्या प्रेमलता पारवे व राष्ट्रवादीच्या घडयाळाला निवडुण देणार 

ओबीसी मागासवर्गीय बहुजन अल्पसंख्याक समाज भिमकन्या प्रेमलता पारवे व राष्ट्रवादीच्या घडयाळाला निवडुण देणार 

ओबीसी मागासवर्गीय बहुजन अल्पसंख्याक समाज भिमकन्या प्रेमलता पारवे व राष्ट्रवादीच्या घडयाळाला निवडुण देणार

लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार

 

बीड प्रतिनिधि: ज्यांच्याकडे बीड नगरपालिका पस्तीस वर्षापासुन होती त्यांनी आतापर्यंत काय विकासाचे दिवे लावले हे बीड शहरवासीयांना सांगण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणूकीत भाजपाने व क्षीरसागर घराण्याने विकास मुद्दयाला सोडुन जातीयवादी वक्तव्य करणे धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिलेला आहे.

 

लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी बीड शहरवासीयांना असे आवाहन केले आहे की, देशद्रोही नथुराम गोडसेच्या विचारावर चालणा-या भाजपाला मते देणार का? ओबीसी मागासवर्गीय बहुजन अल्पसंख्याक समाज व बीड शहरवासी भिमकन्या प्रेमलता पारवे यांना निवडुण देणार हे आता जनतेने ठरवावे.

 

काही नेते पक्ष धार्मिक नारे देवून शहराचे वातावरण बिगडविण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरुन मते फोडून त्याचा फायदा त्यांच्या उमेदवारांना होण्यास मदत होईल पण जनतेने आपले मत वाया जावू देवू नये.

बीड नगरपालिका राज्याचे उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री मा.ना.अजित पवार साहेबांच्या ताब्यात दिली तर राज्याच्या तिजोरीतुन बीड शहर विकासासाठी जास्तीत जास्त बजेट आणता येईल यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला निवडुण दयावे असे आवाहन लोकसेना संघटना प्रमुख ॲड प्रा इलियास इनामदार यांनी बीड शहरवासीयांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *