एशिया न्यूज बीड

गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त धान्य वाटप करावे मोहम्मद खमरोद्दीन यांची मागणी 

गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त धान्य वाटप करावे  मोहम्मद खमरोद्दीन यांची मागणी 

गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त धान्य वाटप करावे

मोहम्मद खमरोद्दीन यांची मागणी

बीड,, गुढीपाडवा व रमजान ईद या दोन्ही पवित्र सणा निमित्त स्वस्त धान्य दुकानात अन्न धान्याचा तुटवाळा होत असून या काळात स्वस्त धान्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष मोहम्मद खमरोद्दीन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना छगन भुजबळ साहेब यांच्याकडे केली आहे

मोहम्मद खमरोद्दीन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाकडून मिळणाऱ्या धान्याची मदत ही गरिबांना आपल्या संसारातरीता फार महत्त्वाची आहे पूर्वी निवडणूक काळात स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना शिधा वाटपाचे किट धन्य दुकानातून गोरगरिबांना शिधा वाटपाचे किट वाटप करण्यात येत असतं शासनाने तेही बंद करण्यात आले आहे

हिंदू व मुस्लिम बांधवांचे पवित्र सण गुढीपाडवा व रमजान ईद मार्च महिन्यात आले आहेत त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानात अद्याप धान्य पुरवठा शिध पत्रिका धारकांना करण्यात आलेला नाही कालपर्यंत मार्च महिन्याचे कोणत्याही प्रकारचे शिधा वाटपाचे वितरण सुरू झालेले नाही स्वस्त धान्य दुकानात शिधा वाटपाचे वितरण त्वरित करून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे सन आनंदाचे साजरे होतील असे नमूद करण्यात आले आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *