टिळक स्मारक, खामगाव येथे १७ व १८ जानेवारीला गो. से. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय उत्पादन प्रदर्शन–विक्री उपक्रम
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; खामगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांचे आवाहन प्रा. डॉ. मोहम्मद…

