शासनाने अतिवृष्टी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आ.संदीप क्षीरसागर
शेतकऱ्यांना, नागरिकांना स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे केले आवाहन बीड दि. १५ (प्रतिनिधी) बीड जिल्हासह शहर आणि तालुक्यात मोठ्या…

