संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त गो. से. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगावद्वारे संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा…

