गो. से. महाविद्यालय खामगावच्या एनसीसी कॅडेट राष्ट्रपाल गवारगुरु याची 2026 च्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड
प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथील एनसीसी युनिटमधील कॅडेट Juo राष्ट्रपाल गवारगुरु याची दिल्ली येथे 26 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी अंतिम निवड झाल्याने…


